ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥
४-११ ॥
ye yathā māṃ prapadyante tāṃstathaiva bhajāmyaham |
mama vartmānuvartante manuṣyāḥ pārtha sarvaśaḥ ||
4-11 ||
जे ज्या प्रकारे मला शरण येतात, त्यांना मीही त्याच प्रकारे अनुग्रहित करतो; हे पार्था, माणसे सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.