स एष कलुषी क्षुद्रश्छिद्रप्रेक्षी धनञ्जय ।
रजःप्रवृत्तो मोहात्मा मनुष्याणामुपद्रवः ॥
३-४२ ॥
sa eṣa kaluṣī kṣudraśchidraprekṣī dhanañjaya |
rajaḥpravṛtto mohātmā manuṣyāṇāmupadravaḥ ||
3-42 ||
हे धनंजया, हा मलिन, क्षुद्र, छिद्रे (कमकुवत क्षण) हेरणारा, रजाने प्रवृत्त झालेला व मोहस्वरूप (शत्रू) माणसांचा उपद्रव (पीडा) आहे.