Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 3.41 / 48

Bhagavad Gītā (Kashmirian recension)3.41

3.41
हर्षमस्य निवर्त्यैष शोकमस्य ददाति च । भयं चास्य करोत्येष मोहयंस्तु मुहुर्मुहुः ॥ ३-४१ ॥
harṣamasya nivartyaiṣa śokamasya dadāti ca | bhayaṃ cāsya karotyeṣa mohayaṃstu muhurmuhuḥ || 3-41 ||
— याचा आनंद घालवून हा ; — याला शोक देतो ; — आणि याच्या ठायी भयही निर्माण करतो ; — वारंवार मोहित करत

हा (शत्रू) त्याचा आनंद घालवून त्याला शोक देतो; आणि वारंवार मोहित करत त्याच्या ठायी भयही निर्माण करतो.