Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.45 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.45

11.45
पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य विश्वस्य गुरुर्गरीयान् । न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥ ११-४५ ॥
pitāsi lokasya carācarasya tvamasya viśvasya gururgarīyān | na tvatsamo'styabhyadhikaḥ kuto'nyo lokatraye'pyapratimaprabhāva || 11-45 ||
— तू चराचर जगाचा पिता ; — तू या विश्वाचा अत्यंत पूज्य गुरू ; — तुझ्या तुल्य कोणी नाही, मग अधिक दुसरा कुठून ; — तीनही लोकांतही, हे अप्रतिम प्रभाव असलेल्या

तू चराचर जगाचा पिता आहेस, या विश्वाचा गुरू व अत्यंत पूज्य आहेस; हे अप्रतिम प्रभावा, त्रिलोकातही तुझ्या तुल्य कोणी नाही, मग तुझ्याहून अधिक दुसरा कोठून (असेल)?