तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीढ्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियास्यार्हसि देव सोढुम् ॥
११-४६ ॥
tasmātpraṇamya praṇidhāya kāyaṃ prasādaye tvāmahamīśamīḍhyam |
piteva putrasya sakheva sakhyuḥ priyaḥ priyāsyārhasi deva soḍhum ||
11-46 ||
म्हणून शरीर लोटांगण घालून, प्रणाम करून, पूज्य ईश अशा तुला मी प्रसन्न करतो; हे देवा, जसा पिता पुत्राला, सखा सख्याला, प्रियकर प्रियेला (क्षमा करतो), तसे तू मला क्षमा करणे योग्य आहे.