वदामस्ते किं वा जननि वयमुच्चैर्जडधियो
न धाता नापीशो हरिरपि न ते वेत्ति परमम् ।
तथापि त्वद्भक्तिर्मुखरयति चास्माकममिते
तदेतत्क्षन्तव्यं न खलु पशुरोषः समुचितः ॥९॥
vadāmas te kiṃ vā janani vayam uccair jaḍa-dhiyo |
na dhātā nāpīśo harir api na te vetti paramam |
tathāpi tvad-bhaktir mukharayati cāsmākam amite |
tad etat kṣantavyaṃ na khalu paśu-roṣaḥ samucitaḥ ||9||
हे जननी! आम्ही मूढबुद्धी काय बोलू तुझ्याबद्दल? तुझे परम स्वरूप ब्रह्मदेव जाणत नाही, शंकरही नाही, विष्णूदेखील नाही. तरीही, हे अमिते, तुझी भक्ती आम्हांला बोलकी करते. म्हणून हे क्षमायोग्य आहे — पशूवर (बद्ध जीवावर) राग करणे योग्य नव्हे.