संविदो मायया अपहस्तितत्वेन कलादीनाम् उपरिपातिनां कञ्चुकवत् अवस्थानात्
Transliteration (IAST)
saṃvido māyayā apahastitatvena kalādīnām uparipātināṃ kañcukavat avasthānāt
(ती तशी म्हणतात) कारण संवित् मायेने अपहस्तित (बाजूला सारलेली) झाल्यामुळे, कलेपासून सुरू होणारी तत्त्वे तिच्यावर वरून पडून कंचुकाप्रमाणे राहतात.