The Essence of the Tantra· 8.51 / 93

The Essence of the Tantra8.51

8.51

तृप्तस्य च अन्नादौ अवैराग्याभावे ऽपि अन्तःस्थरागानपायात्

Transliteration (IAST)

tṛptasya ca annādau avairāgyābhāve 'pi antaḥstharāgānapāyāt

— तृप्त झालेल्या (माणसा)चा ; — अन्न इत्यादींविषयी ; — अवैराग्य नसताना (म्हणजे तो विरक्त असता) ; — अंतर्यामी राहणाऱ्या रागाचा लोप होत नसल्यामुळे

आणि अन्न इत्यादींविषयी तृप्त झालेल्या माणसाच्या ठिकाणी अवैराग्य नसले तरीही, अंतर्यामी राहणाऱ्या रागाचा लोप होत नाही.