The Essence of the Tantra· 8.52 / 93

The Essence of the Tantra8.52

8.52

तेन विना पुनर् अवैराग्यानुत्पत्तिप्रसङ्गात्

Transliteration (IAST)

tena vinā punar avairāgyānutpattiprasaṅgāt

— त्या (रागा)शिवाय ; — अवैराग्याची उत्पत्तीच होणार नाही असा प्रसंग येत असल्यामुळे

कारण त्याच्या (त्या अंतःस्थ रागा)शिवाय पुन्हा अवैराग्याची उत्पत्तीच होणार नाही, असा प्रसंग येईल.