तत्र वेद्यमयताप्रकाशो दिनं वेद्यस्य विचारयितरि लयो रात्रिः ते च प्रकाशविश्रान्ती चिराचिरवैचित्र्यात् अनन्तभेदे तत्साम्ये तु विषुवत्
Transliteration (IAST)
tatra vedyamayatāprakāśo dinaṃ vedyasya vicārayitari layo rātriḥ te ca prakāśaviśrāntī cirāciravaicitryāt anantabhede tatsāmye tu viṣuvat
तेथे ज्ञेयमयतेचा प्रकाश म्हणजे दिवस, आणि ज्ञेयाचा विचार करणाऱ्या (प्रमात्या)मध्ये लय म्हणजे रात्र. आणि हे दोन — प्रकाश व विश्रान्ती — दीर्घ व अल्प कालाच्या वैचित्र्यामुळे अनंत भेदात राहतात; परंतु जेव्हा त्या दोहोंत समता असते तेव्हा विषुवत् होय.