काष्ठकुड्यादिषु क्षिप्ते रसवच्छिवहेमता ।
तत्तत्तत्त्वबलावेशात् सर्ववस्त्वेकरूपिणम् ॥४८॥
kāṣṭhakuḍyādiṣu kṣipte rasavacchivahematā |
tattattattvabalāveśāt sarvavastvekarūpiṇam
ज्याप्रमाणे पारा काष्ठ, भिंत इत्यादींवर टाकला असता (त्यांचे सुवर्ण करतो), त्याप्रमाणे (शिवभावना) शिवहेमता (शिवरूप सुवर्णता) घडवते; त्या त्या तत्त्वाच्या बलाच्या आवेशाने (साधक) सर्व वस्तू एकरूप करणारा (होतो).