तत्तद्भावभरासक्तेस्तत्तन्निर्माणमानता ।
लसदग्रस्फुरत्तेजः कणसत्तोद्भवो महान् ॥४०॥
tattadbhāvabharāsaktestattannirmāṇamānatā |
lasadagrasphurattejaḥ kaṇasattodbhavo mahān
त्या त्या भावाच्या (अस्तित्वमोडाच्या) भराशी आसक्त झाल्यामुळे त्या त्या (वस्तूच्या) निर्माणाची क्षमता येते; आणि अग्रभागी लसलसणाऱ्या स्फुरणाऱ्या तेजाच्या कणाच्या सत्तेचा महान उद्भव (होतो).