— शवला (विचित्रवर्ण); — चिति (चैतन्य); — म्हणावी; — परा (परम शिवा)ची; — पररूपिणी (परम शिवाचेच रूप धारण करणारी); — ती शक्ती; — परमेशाची; — संस्थित (अभिन्नपणे स्थित); — द्रव्य व कर्म यांच्याप्रमाणे
ती शवला (विचित्रवर्ण) चिति परा (परम शिवा)ची, पररूपिणी (परम शिवाचेच रूप धारण करणारी) शक्ती म्हणावी; परमेशाची ती शक्ती द्रव्य व कर्म यांच्याप्रमाणे (अभिन्नपणे) संस्थित असते.