शून्यस्य बोधाभावत्वात् कः केनात्र विबोध्यते ।
नहि शून्यस्य शून्येन बोधनं न च बाधनम् ॥८४॥
śūnyasya bodhābhāvatvāt kaḥ kenātra vibodhyate |
nahi śūnyasya śūnyena bodhanaṃ na ca bādhanam
शून्य बोधरहित (जाणीवरहित) असल्यामुळे, येथे कोण कोणाला जाणवतो (जागे करतो)? कारण शून्याचे शून्याकडून बोधन (जागे करणे) ही होत नाही आणि बाधन (खंडनही) होत नाही.