The Vision of Śiva· 6.8 / 126

The Vision of Śiva6.8

6.8
येऽन्ये वेदान्तविद्वांस आत्मब्रह्मैव विश्वताम् । यात्युपादानरूपत्वात्तथान्ये भ्रान्तिरूपताम् ॥८॥
ye'nye vedāntavidvāṃsa ātmabrahmaiva viśvatām | yātyupādānarūpatvāttathānye bhrāntirūpatām
— जे इतर वेदान्तज्ञ ; — वेदान्तज्ञ ; — आत्मब्रह्मच ; — विश्वरूपता ; — होते ; — उपादानरूप असल्यामुळे ; — आणि इतर ; — (विश्वाला) भ्रान्तिरूप (मानतात)

इतर वेदान्तज्ञ (म्हणतात की) आत्मब्रह्मच विश्वरूप होते, कारण ते (विश्वाचे) उपादानकारण आहे; आणि आणखी इतर विश्वाला भ्रान्तिरूप (मायारूप) मानतात.