दर्शनं यद्यभावस्य तुच्छस्य करणं कथम् ।
बहुभिस्तर्हि तुच्छं हि घटोऽपि जनयेत्कथम् ॥६५॥
darśanaṃ yadyabhāvasya tucchasya karaṇaṃ katham |
bahubhistarhi tucchaṃ hi ghaṭo'pi janayetkatham
जर अभावाचे दर्शन (होते मानलेस) — तर (अशा निव्वळ) तुच्छ (शून्या)चे करण (निर्माण) कसे? आणि जर अनेक (कारणांनी) तुच्छ (शून्य) घडवता येत असेल, तर घटही (तितकाच 'घडवलेला' असून, तुझ्या नाशवादी मतात) कसे (काही) उत्पन्न करेल?