नानात्मभावे शैवे वा शैवे वाभेदवादिनि ।
सर्वस्य सर्वरूपत्वं सर्वात्मत्वमवारितम् ॥१२५॥
nānātmabhāve śaive vā śaive vābhedavādini |
sarvasya sarvarūpatvaṃ sarvātmatvamavāritam
अनेक आत्मे मानणाऱ्या शैव (मतावर), अथवा अभेदवादी शैव (मतावर) — दोन्हींवर — सर्वाचे सर्वरूपत्व, आणि सर्वात्मत्व (सर्वांचे आत्मा असणे) अबाधितपणे (अपवादावाचून) टिकते.