The Vision of Śiva· 6.113 / 126

The Vision of Śiva6.113

6.113
निजं तस्य न हीयेत तद्वत् परमकारणे । यदि तत्तर्हि मोक्षेऽपि विशेषः किं निवार्यते ॥११३॥
nijaṃ tasya na hīyeta tadvat paramakāraṇe | yadi tattarhi mokṣe'pi viśeṣaḥ kiṃ nivāryate
— निजत्व ; — त्या (राजा)चे ; — उणावत नाही ; — तसेच ; — परमकारणात ; — जर ते (मान्य) ; — तर मग ; — मोक्षातही ; — विशेष (भेद) ; — का वगळला जातो

त्या (राजा)चे निजत्व (राजेपण राज्य करण्याने) उणावत नाही; तसेच परमकारणात (शिवात). जर ते मान्य असेल — तर मग मोक्षातही (शिव व मुक्त यांच्यातील) विशेष (भेद) का वगळला जातो (— आमच्या एकशिव-मतात तो विरघळतोच)?