The Vision of Śiva· 6.112 / 126

The Vision of Śiva6.112

6.112
तदप्यस्ति कर्तृता चेत्तेषां तत्तादृशं न किम् । अथ राज्ञो यथा राज्यकर्म विदधतः सुखम् ॥११२॥
tadapyasti kartṛtā cetteṣāṃ tattādṛśaṃ na kim | atha rājño yathā rājyakarma vidadhataḥ sukham
— ते (कर्तृत्व)ही आहे ; — कर्तृत्व ; — जर (म्हणालास) ; — त्यांचे (मुक्तांचे) ; — ते, तशा प्रकारचे ; — का नाही ; — आता ; — राजाचे ; — ज्याप्रमाणे ; — राज्यकर्म ; — करणाऱ्याचे ; — सुख

जर (तू म्हणालास) ते कर्तृत्वही (शिवाला) आहे — तर त्यांचे (मुक्तांचे कर्तृत्व) तसेच का नसेल (आणि तितकेच निर्विकार)? आता, ज्याप्रमाणे राज्यकर्म करणाऱ्या राजाला (केवळ) सुख (असते, श्रम नव्हे) —