तत्स्थान एव तज्ज्ञाना संविदेषा विमृश्यताम् ।
नचाप्यस्त्यनुमानेन परेषां ग्रहणं क्वचित् ॥४४॥
tatsthāna eva tajjñānā saṃvideṣā vimṛśyatām |
nacāpyastyanumānena pareṣāṃ grahaṇaṃ kvacit
त्याच ठिकाणी त्या (वस्तू)ला जाणणारी ही संवित् (जाणीव आहे) — याचा विचार करावा; आणि इतर (झाकलेल्या) वस्तूंचे अनुमानानेही कुठे ग्रहण होत नाही.