सर्वज्ञत्वमप्रवेशाद्व्यवधानादियोगतः ।
नचान्यावयवत्वेन तदन्येष्वनुमानता ॥४२॥
sarvajñatvamapraveśādvyavadhānādiyogataḥ |
nacānyāvayavatvena tadanyeṣvanumānatā
(संपूर्ण ग्रहण करण्यासाठी) सर्वज्ञत्व (लागेल), कारण (डोळा वस्तूत) प्रवेश करत नाही आणि व्यवधान (आडकाठी) इत्यादी असते; आणि (दिसणारा पृष्ठभाग) इतर अवयवरूप असल्याने त्या इतर (न दिसणाऱ्या भागां)चे अनुमानही (होत) नाही.