The Vision of Śiva· 5.103 / 110

The Vision of Śiva5.103

5.103
सर्वभावग्रहणतायोग्यत्वाद्वा क्रमस्थितेः । प्रत्यक्षाद्यैरुपायैर्वा निरुपायतयापिवा ॥१०३॥
sarvabhāvagrahaṇatāyogyatvādvā kramasthiteḥ | pratyakṣādyairupāyairvā nirupāyatayāpivā
— सर्व भावांचे ग्रहण ; — योग्यतेमुळे ; — अथवा ; — क्रमाने स्थित (असो) ; — प्रत्यक्ष इत्यादी उपायांनी ; — अथवा ; — निरुपाय (असो) ; — अथवा ही

सर्व भावांचे ग्रहण करण्याच्या योग्यतेमुळे (सर्व सर्वज्ञ आहेत) — (ती योग्यता) क्रमाने स्थित (असो), प्रत्यक्ष इत्यादी उपायांनी (कार्य करो), अथवा निरुपाय (उपायावाचून) ही.