दृश्यते बन्धनं तेषु धृतिः कीटादिके तथा ।
निर्वृत्या यत्र योगोऽस्ति तत्रैव शिवता स्फुटम् ॥१०॥
dṛśyate bandhanaṃ teṣu dhṛtiḥ kīṭādike tathā |
nirvṛtyā yatra yogo'sti tatraiva śivatā sphuṭam
(कारण) त्यांच्यात (वस्तूंत) बंधन (आसक्ती) दिसते, आणि त्याचप्रमाणे कीटक इत्यादींमध्येही धृती (धरून राहणे) दिसते; आणि जिथे जिथे निर्वृती(आनंदा)शी योग असतो, तिथेच स्पष्टपणे शिवता (असते).