The Vision of Śiva· 4.58 / 124

The Vision of Śiva4.58

4.58
इन्द्रियाणामसामर्थ्यमात्रमत्र विनाशिता । असावेवानभिव्यक्तिः स प्रच्छन्नस्तदा स्थितः ॥५८॥
indriyāṇāmasāmarthyamātramatra vināśitā | asāvevānabhivyaktiḥ sa pracchannastadā sthitaḥ
— इंद्रियांची ; — केवळ असमर्थता ; — येथे ; — नाश ; — हीच ; — अनभिव्यक्ती ; — ती (वस्तू) ; — प्रच्छन्न ; — तेव्हा ; — स्थित

येथे (ज्याला) नाश (म्हणतात ते) म्हणजे केवळ इंद्रियांची असमर्थता; हीच (असमर्थता) (वस्तूची) अनभिव्यक्ती आहे; आणि ती वस्तू (तेव्हा) प्रच्छन्न (झाकलेली) होऊन स्थित राहते (— अबाधित).