अङ्गाररूपे किं वह्नौ वह्निता न क्रियात्मके ।
ज्वालादिकेऽथ सावस्था न क्रिया ज्ञानरूपिणी ॥५७॥
aṅgārarūpe kiṃ vahnau vahnitā na kriyātmake |
jvālādike'tha sāvasthā na kriyā jñānarūpiṇī
अंगाररूपी (निखाऱ्याच्या रूपातील) अग्नीत वह्निता (अग्नित्व) नाही काय? — जो क्रियात्मक (ज्वलनशील) असतो (त्यातच फक्त आहे काय)? अथवा ज्वाला इत्यादींत असलेली ती अवस्था ज्ञानरूपी क्रिया नाही काय?