The Vision of Śiva· 3.56 / 99

The Vision of Śiva3.56

3.56
तत्र का शान्तता ब्रूहि शक्तेः किं वस्तुता न ते । वस्तुता चेत्तथाभूतशक्तित्रितयसंगमः ॥५६॥
tatra kā śāntatā brūhi śakteḥ kiṃ vastutā na te | vastutā cettathābhūtaśaktitritayasaṃgamaḥ
— तेथे ; — कोणती ; — शान्तता ; — सांग बरे ; — शक्तीची ; — नाही काय ; — वस्तुता, वास्तविकता ; — नाही ; — तुला ; — वस्तुता ; — असेल तर ; — तशाच (तीन) शक्तींच्या त्रयाचा संगम

तेथे कोणती शान्तता? सांग बरे. शक्तीची वस्तुता (वास्तविकता) तुला (मान्य) नाही काय? वस्तुता असेल तर तशाच (तीन) शक्तींच्या त्रयाचा संगम (येतोच).