इच्छावत्कार्यनिष्पत्त्या पुनरिच्छान्तरोद्गमे ।
शिवस्य हेतुर्वक्तव्यो यदर्थं सा नवोद्गता ॥३१॥
icchāvatkāryaniṣpattyā punaricchāntarodgame |
śivasya heturvaktavyo yadarthaṃ sā navodgatā
इच्छायुक्त (शिवा)कडून कार्य निष्पन्न होऊन पुन्हा दुसरी इच्छा उद्भवते तेव्हा शिवाचा हेतू (तो) सांगावा लागेल — कशासाठी ती (इच्छा) नवीन उद्भवली.