The Vision of Śiva· 3.30 / 99

The Vision of Śiva3.30

3.30
पृथिव्यादिकल्पनया कल्पनावान् शिवो भवेत् । शिवतत्त्वे सानुभवे पश्यन्तीतुल्यता तदा ॥३०॥
pṛthivyādikalpanayā kalpanāvān śivo bhavet | śivatattve sānubhave paśyantītulyatā tadā
— पृथ्वी इत्यादींच्या कल्पनेने ; — कल्पनावान्‌ (कल्पनेच्या अधीन) ; — शिव ; — होईल ; — शिवतत्त्वाला ; — अनुभवयुक्त ; — पश्यन्तीशी तुल्यता (साम्य) ; — तेव्हा

पृथ्वी इत्यादींच्या कल्पनेने शिव कल्पनावान्‌ (कल्पनेच्या अधीन) होईल; आणि अनुभवयुक्त अशा शिवतत्त्वाला तेव्हा पश्यन्तीशी तुल्यता (साम्य येते).