The Vision of Śiva· 3.29 / 99

The Vision of Śiva3.29

3.29
ततश्च शिवधर्मादेर्वेदादेरकृतार्थता । निमित्तसमवाययादिकारणेषु समानता ॥२९॥
tataśca śivadharmādervedāderakṛtārthatā | nimittasamavāyayādikāraṇeṣu samānatā
— आणि त्यामुळे ; — शिवधर्मादी (शास्त्रांची) ; — वेदादींची ; — अकृतार्थता, निष्फलता ; — निमित्त, समवायी इत्यादी कारणांमध्ये ; — समानता (भेदाभाव)

आणि त्यामुळे शिवधर्मादी (शास्त्रे), वेदादी यांची अकृतार्थता (निष्फलता येते); निमित्त, समवायी इत्यादी कारणांमध्ये समानता (भेदाभाव येतो).