— सर्वांचेच; — मुक्त (असलेले) असता; — असे असता; — कोणाला; — उपदेश्यता (उपदेश घेण्याची पात्रता); — धर्म व अधर्म; — नाही; — संबद्ध (शिवाशी जोडलेले); — शिवाकडून; — नाही; — त्या दोहोंचे; — करणे (कर्तृत्व)
सर्वच जर मुक्त (असलेले) असता, तर कोणाला उपदेश्यता (उपदेश घेण्याची पात्रता)? धर्म व अधर्म (शिवाशी) संबद्ध नाहीत, आणि शिवाकडून त्या दोहोंचे कर्तृत्व (करणे) नाही.