The Vision of Śiva· 2.82 / 90

The Vision of Śiva2.82

2.82
यस्मादनादिनिधनं शब्दतत्त्वं परा हि वाक् । पश्यन्त्या वर्ण्यमानत्वे हस्ते ग्राह्यैकता पतेत् ॥८२॥
yasmādanādinidhanaṃ śabdatattvaṃ parā hi vāk | paśyantyā varṇyamānatve haste grāhyaikatā patet
— कारण (तुमच्या मते) ; — अनादी-निधन (आदी-अंतरहित) ; — शब्दतत्त्व ; — परा वाक् (श्रेष्ठ वाणी) ; — पश्यन्तीचे ; — वर्णन केले जाता ; — हाताला ; — ग्राह्याशी (दृश्य विषयाशी) एकता ; — ओढवेल

कारण (तुमच्या मते) अनादी-निधन (आदी-अंतरहित) असे शब्दतत्त्व हीच परा वाक् (श्रेष्ठ वाणी); तर पश्यन्तीचे वर्णन केले जाता हाताप्रमाणे (तिला) ग्राह्य (दृश्य विषय) यांच्याशी एकता (एकरूपता) ओढवेल.