अनन्तेऽवगमः कुत्र तेजस्त्वे शान्तता कथम् ।
असर्वगप्रमाणं हि मूर्तिर्नो लक्ष्यते चितः ॥७५॥
anante'vagamaḥ kutra tejastve śāntatā katham |
asarvagapramāṇaṃ hi mūrtirno lakṣyate citaḥ
अनंताच्या (अमर्याद वस्तूच्या) ठायी अवगम (बोध, आकलन) कोठे (कसा होईल)? (ते केवळ) तेजरूप असेल तर शांतता (निवृत्ती) कशी? कारण चित्ची (चैतन्याची) मूर्ती (साकार रूप) असर्वग (अव्यापक) म्हणून प्रमाणित होत नाही (व्यापकच आढळते).