— येथेच (या प्रसंगी); — शब्दनित्यत्ववादी (शब्द नित्य आहे असे मानणारे); — दृढपणा, स्थिरता; — प्राप्त झाले; — अनादी (शब्दतत्त्वाशी); — आता; — त्या त्याच; — शब्दतत्त्वाशी; — तुल्यता, साम्य
येथेच (या प्रसंगी) शब्दनित्यत्ववादी (शब्द नित्य आहे असे मानणारे) दृढपणे रुजले आहेत; आता त्या अनादी शब्दतत्त्वाशीच (आमच्या शिवतत्त्वाचे) तुल्यत्व (साम्य येते म्हणाल, तर) —