The Vision of Śiva· 2.74 / 90

The Vision of Śiva2.74

2.74
अनन्तस्यानुभूतिः का परिच्छेदं विनात्मनः ॥७४॥
anantasyānubhūtiḥ kā paricchedaṃ vinātmanaḥ
— अनंताची ; — अनुभूती ; — कोणती (कशी) ; — परिच्छेदावाचून (मर्यादेवाचून) ; — आत्म्याची

(पण) परिच्छेदावाचून (मर्यादेवाचून) अनंत अशा आत्म्याची अनुभूती कोणती (कशी होईल)?