The Vision of Śiva· 2.50 / 90

The Vision of Śiva2.50

2.50
संहृतः क्रम इत्यस्यां संहर्ता जायते परः । यया क्रमः संहृतो वा किमात्मन्यपरत्र वा ॥५०॥
saṃhṛtaḥ krama ityasyāṃ saṃhartā jāyate paraḥ | yayā kramaḥ saṃhṛto vā kimātmanyaparatra vā
— संहृत, विलीन ; — क्रम ; — असे ; — हिच्या (पश्यन्तीच्या) ठायी ; — संहर्ता (संहार करणारा) ; — उत्पन्न होतो ; — दुसरा (परा) ; — ज्याने ; — क्रम ; — संहृत केला ; — किंवा ; — की ; — स्वतःच्या ठायी ; — दुसरीकडे ; — किंवा

"क्रम संहृत झाला" असे म्हणताच तिच्या ठायी संहर्ता (संहार करणारा) असा कोणी दुसरा (परा) उत्पन्न होतो — ज्याने क्रमाचा संहार केला; आणि तो (क्रम) तिच्या स्वतःच्या ठायी की दुसरीकडे (संहृत झाला)?