तथापि तद्विभेदन भेदता तदभेदतः ।
न किंचन गृहीतं स्यात्तथान्या संहृतक्रमा ॥४९॥
tathāpi tadvibhedana bhedatā tadabhedataḥ |
na kiṃcana gṛhītaṃ syāttathānyā saṃhṛtakramā
तरीही त्याच्या (विषयाच्या) विभेदाने (भेद करून पाहिल्यास) भेदता येते, आणि त्याच्या अभेदाने (अभेद करून पाहिल्यास) काहीच ग्रहण होणार नाही; तसेच ती "संहृतक्रमा" (क्रमविलयित) अशी दुसरी (व्याख्या केली, तर) —