2.48 अथ साधारणं ज्ञानं तादृक्किंचन पश्यति ॥४८॥ atha sādhāraṇaṃ jñānaṃ tādṛkkiṃcana paśyati atha — आता (जर) ; sādhāraṇam — सामान्य, साधारण ; jñānam — ज्ञान ; tādṛk — तसले ; kiṃcana — काहीतरी ; paśyati — ती पाहते आता असे म्हणाल की (ती) सामान्य ज्ञान असून तसले काहीतरी (अनिर्दिष्ट) पाहते —