The Vision of Śiva· 2.29 / 90

The Vision of Śiva2.29

2.29
स्वधर्मत्वेऽस्या मालिन्यं परधर्मेऽपि कस्य सा । परस्य शास्त्रानिष्टस्य स्वतन्त्रा वा तथापि सा ॥२९॥
svadharmatve'syā mālinyaṃ paradharme'pi kasya sā | parasya śāstrāniṣṭasya svatantrā vā tathāpi sā
— हिचा स्वधर्म असेल तर ; — हिला ; — मालिन्य, अशुद्धता ; — परधर्म असेल तर ; — सुद्धा ; — कोणाचा ; — ती ; — अन्याचा ; — तुमच्या शास्त्राला अनिष्ट (अमान्य) अशा ; — स्वतंत्र ; — किंवा ; — तरीही ; — ती

ती हिचा स्वधर्म असेल तर हिला मालिन्य (अशुद्धता) येते; परधर्म असेल तर ती कोणाची? परा (अन्या)चा (धर्म असेल तर) तो (अन्य पुरुष) तर तुमच्या शास्त्राला अनिष्ट (अमान्य) आहे; अथवा ती (अविद्या) स्वतंत्र असेल तरीही (दोषच).