The Vision of Śiva· 2.30 / 90

The Vision of Śiva2.30

2.30
तत्वान्यत्वैरवाच्या वा यद्यविद्याभिधीयते ॥३०॥
tatvānyatvairavācyā vā yadyavidyābhidhīyate
— तत्त्व (अभेद) व अन्यत्व (भेद) यांनी ; — अवाच्य, अवर्णनीय ; — किंवा ; — जर ; — अविद्या ; — सांगितली जाते

अथवा जर ती अविद्या तत्त्व (अभेद) व अन्यत्व (भेद) यांनी अवाच्य (अवर्णनीय) आहे असे सांगाल, तर —