The Vision of Śiva· 1.8 / 49

The Vision of Śiva1.8

1.8
विचित्ररचनानानाकार्यसृष्टिप्रवर्तने । भवत्युन्मुखिता चित्ता सेच्छायाः प्रथमा तुटिः ॥८॥
vicitraracanānānākāryasṛṣṭipravartane | bhavatyunmukhitā cittā secchāyāḥ prathamā tuṭiḥ
— विचित्र रचनेच्या नाना कार्यांच्या सृष्टीला प्रवृत्त करण्यात ; — उत्पन्न होते ; — उन्मुखता, अभिमुखता ; — चित्ताची, चैतन्याची ; — ती ; — इच्छेची ; — पहिली ; — तुटि, क्षणमात्रा

तेव्हा विचित्र रचनेच्या नाना कार्यांच्या सृष्टीला प्रवृत्त करण्याकडे चित्ताची उन्मुखता (अभिमुखता) उत्पन्न होते; ती इच्छेची पहिली तुटि (क्षणमात्रा) होय.