The Vision of Śiva· 1.9 / 49

The Vision of Śiva1.9

1.9
सा च दृश्या हृदुद्देशे कार्यस्मरणकालतः । प्रहर्षावेदसमये दरसंदर्शनक्षणे ॥९॥
sā ca dṛśyā hṛduddeśe kāryasmaraṇakālataḥ | praharṣāvedasamaye darasaṃdarśanakṣaṇe
— ती (उन्मुखता) ; — आणि ; — पाहता येणारी, दृश्य ; — हृदयाच्या ठिकाणी ; — करावयाचे कार्य आठवण्याच्या वेळी ; — अकस्मात्‌ हर्ष जाणवण्याच्या समयी ; — किंचित्‌ दर्शन घडण्याच्या क्षणी

आणि ती (उन्मुखता) हृदयाच्या ठिकाणी पाहता येते — एखादे करावयाचे कार्य आठवण्याच्या वेळी, अकस्मात्‌ हर्ष जाणवण्याच्या समयी, किंचित्‌ दर्शन घडण्याच्या क्षणी,