अनालोचनतो दृष्टे विसर्गप्रसरास्पदे ।
विसर्गोक्तिप्रसङ्गे च वाचने धावने तथा ॥१०॥
anālocanato dṛṣṭe visargaprasarāspade |
visargoktiprasaṅge ca vācane dhāvane tathā
विचार न करताच काही पाहिले असता, विसर्गाच्या प्रसाराच्या ठिकाणी, विसर्गध्वनी उच्चारण्याच्या प्रसंगी, वाचनात, तसेच धावण्यात (ही उन्मुखता दिसते).