The Vision of Śiva· 1.11 / 49

The Vision of Śiva1.11

1.11
कुत्सितेऽकुत्सितस्य स्यात्कथमुन्मुखतेति चेत् ॥११॥
kutsite'kutsitasya syātkathamunmukhateti cet
— निंद्य (अवमाननीय) विषयात ; — अनिंद्य अशा (शिवा)ची ; — असेल, संभवेल ; — कशी ; — उन्मुखता, अभिमुखता ; — असे ; — जर (कोणी म्हणेल)

"निंद्य अशा विषयात अनिंद्य (शिवा)ची उन्मुखता कशी संभवेल?" असे जर कोणी म्हणेल, तर —