The Vision of Śiva1.35
स्थानानुरूपतो देहान्देहाकारेण भावनाः ।
आददत्तेन तेनैव रूपेण प्रविभाव्यते ॥३५॥
sthānānurūpato dehāndehākāreṇa bhāvanāḥ |
ādadattena tenaiva rūpeṇa pravibhāvyate
— स्थानाच्या अनुरूप ; — देह ; — देहाकाराने ; — भावना (अंतःकरणवृत्ती) ; — ग्रहण करत ; — त्या त्याच ; — रूपाने ; — प्रकट केला जातो, भासविला जातो स्थानाच्या अनुरूप देह, देहाकाराने भावना (अंतःकरणवृत्ती) ग्रहण करत, त्या त्याच रूपाने तो प्रकट केला जातो (भासतो).