The Vision of Śiva· 1.34 / 49

The Vision of Śiva1.34

1.34
तथा नानाशरीराणि भुवनानि तथा तथा । विसृज्य रूपं गृह्णाति प्रोत्कृष्टाधममध्यमम् ॥३४॥
tathā nānāśarīrāṇi bhuvanāni tathā tathā | visṛjya rūpaṃ gṛhṇāti protkṛṣṭādhamamadhyamam
— तसेच ; — नाना शरीरे ; — भुवने ; — त्या त्या प्रकारे ; — त्यागून, उत्सर्जन करून ; — रूप ; — ग्रहण करतो ; — उत्कृष्ट, अधम व मध्यम

तसेच नाना शरीरे, तशी तशी भुवने (तो धारण करतो); रूप त्यागून तो उत्कृष्ट, अधम व मध्यम (अशी रूपे) ग्रहण करतो.