The Vision of Śiva· 1.33 / 49

The Vision of Śiva1.33

1.33
बिभ्रद्बिभर्ति रूपाणि तावता व्यवहारतः । यावत्स्थूलं जडाभासं संहतं पार्थिवं घनम् ॥३३॥
bibhradbibharti rūpāṇi tāvatā vyavahārataḥ | yāvatsthūlaṃ jaḍābhāsaṃ saṃhataṃ pārthivaṃ ghanam
— धारण करत ; — धारण करतो ; — रूपे ; — तितकी, त्या प्रमाणात ; — व्यवहाराच्या दृष्टीने ; — जोपर्यंत, पर्यंत ; — स्थूल ; — जडाप्रमाणे भासणारे ; — संहत, घट्ट ; — पार्थिव, पृथ्वीचे ; — घन, दाट

रूपे धारण करत करत तो व्यवहाराच्या दृष्टीने इतकी रूपे धारण करतो की जोपर्यंत स्थूल, जडाप्रमाणे भासणारे, संहत (घट्ट), पार्थिव (पृथ्वीचे), घन (दाट असे रूप येते तोपर्यंत).