तत्तद्विभिन्नसंवित्तिमुखैर् एकप्रमातरि
प्रतितिष्ठत्सु भावेषु ज्ञातेयम् उपपद्यते ॥२॥
tattadvibhinnasaṃvittimukhair ekapramātari
pratitiṣṭhatsu bhāveṣu jñāteyam upapadyate
या त्या-त्या भिन्न संविदांच्या (जाणिवांच्या) द्वारांनी भाव एकाच प्रमात्यात विश्रांत होतात तेव्हा हे ज्ञातृत्व (ज्ञातेपण) संभवते.