Verses on the Recognition of the Lord5.7
चिदात्मैव हि देवो ऽन्तःस्थितम् इच्छावशाद् बहिः
योगीव निरुपादानम् अर्थजातं प्रकाशयेत् ॥७॥
cidātmaiva hi devo 'ntaḥsthitam icchāvaśād bahiḥ
yogīva nirupādānam arthajātaṃ prakāśayet
— चित्स्वरूप (देव) ; — खरोखर ; — देव ; — अंतरंगात स्थित (अर्था)ला ; — इच्छेच्या बळावर ; — बाहेर ; — योग्याप्रमाणे ; — उपादानावाचून ; — अर्थसमूहाला ; — प्रकाशित करतो कारण चित्स्वरूप देव आपल्या इच्छेच्या बळावर अंतरंगात स्थित (अर्थां)ना बाहेर प्रकाशित करतो — योग्याप्रमाणे, कोणत्याही उपादान (कारणा)वाचून.