— मध्य (नाडी)तून ऊर्ध्वगामी; — उदाननामक; — तुर्यगामी; — अग्निमय; — ज्याचा अधिपती विज्ञानाकल व मंत्रेश; — व्यान; — विश्वात्मक; — पर (परावस्थेशी संबद्ध)
मध्य (नाडी)तून ऊर्ध्वगामी, उदाननामक, तुर्यगामी, अग्निमय असा (प्राण) — ज्याचा अधिपती विज्ञानाकल व मंत्रेश; आणि व्यान, विश्वात्मक, पर (परावस्थेशी संबद्ध).