शून्ये बुद्ध्याद्यभावात्मन्य् अहन्ताकर्तृतापदे
अस्फुटारूपसंस्कारमात्रिणि ज्ञेयशून्यता ॥१३॥
śūnye buddhyādyabhāvātmany ahantākartṛtāpade
asphuṭārūpasaṃskāramātriṇi jñeyaśūnyatā
शून्यात — ज्याचे स्वरूप बुद्ध्यादिकांचा अभाव, जे अहंता व कर्तृतेचे स्थान, आणि ज्यात केवळ अस्फुट (अव्यक्त) व अरूप असे संस्कारच असतात — तेथे ज्ञेयशून्यता असते.